माझ्या मनाचा नेहमी घोळ होतो, की एखादी व्यक्ती तत्वनिष्ठ असावी की व्यक्तिनिष्ठ. पण मग एखादी व्यक्ती कोणत्याच तत्वाला मानत नसेल तर त्याला काय म्हणावे आणि त्यापुढे पुन्हा विचार येतो की या जगात कोणतीच व्यक्ती अशी नसते की ती कोणत्याच तत्वाला धरून चालत नाही. यामध्ये फरक एवढाच असू शकतो की ती व्यक्ती आपल्या तत्वावर चालते किंवा कोणाचे तरी अनुकरण करते.
क्षणभर सखे || kshanbhar || मराठी || कविता ||
क्षणभर सखे या आठवांचा, भार नकोसा होतो!! तुझ्यासवे त्या भेटीचा जणू, गंध हरवून जातो !! शोधणे ते उगाच वाटे , दिशाहीन मी होतो !! सांगणे त्या मनास वाटे, उगाच जीव जातो !!
अल्लड ते हसू || SMILE MARATHI KAVITA ||
अल्लड ते तुझे हसू मला नव्याने पुन्हा भेटले कधी खूप बोलले माझ्यासवे कधी अबोल राहीले बावरले ते क्षणभर जरा नी ओठांवरती जणू विरले अल्लड ते हसू मला का पुन्हा तुझ्यात हरवून बसले
नव्याने पुन्हा || SAD || LOVE || POEMS ||
"नव्याने पुन्हा ती वाट दिसली जिथे आजही तुझी ओढ आहे नको म्हटले तरी क्षणभर ते थांबले नजरेत आजही तुझाच चेहरा आहे
विरुद्ध || कथा भाग ४ || VIRUDDH MARATHI KATHA ||
अलगद मग ती कळी खुलावी नात्यास मग या गंध द्यावी कधी उगाच हसून जावी कधी माझ्यासवे गीत गावी
विरुद्ध || कथा भाग २ || MARATHI HATE STORY ||
"मला कधी या प्रियाच काही कळलंच नाही !! इतक्यात ती मला माफी मागून गेली आणि लगेच अनोळखी असल्या सारखे मला काहीच न बोलता निघून गेली !! खरंच मी कधी ओळखु शकत नाही तिला !! पण नक्की ती काय शोधतेय ते सांगेन तर ना !! " सुहास कित्येक विचार मनातच बोलत होता.
सैनिक || SOLDIER MARATHI POEM ||
आठवणींच्या जगात आज मी सहजच हरवून गेलो आहे पण भारतमाते तुला रक्षण्या मी निडर होऊन इथे उभा आहे आठवण त्या मातेची येते जिच्या उदरात मी जन्म घेतला आहे पण त्या मातेस तुला रक्षण्याचे वचन मी देऊन आलो आहे
आजी आणि आजोबा || MARATHI ESSAY ||
घरभर छोट्या पावलांनी अगदी मनसोक्त फिरावं माझ्या म्हाताऱ्याच्या काठीच दुसरं टोक त्यांनी धरावं कधी द्यावा आधार म्हातारपणात तर कधी कुशीत यावं या म्हाताऱ्याला फक्त आता आपलसं करून घ्यावं