आभाळ || मराठी सुंदर कविता || Aabhal || वाऱ्यास न व्हावा, भार तो कोणता!! दाही दिशा, मार्ग दिसावे !! स्वार होऊन, निघता ते मग!! आभाळ नभी त्या, दाटून यावे !!