pile of books

मराठी साहित्यातील नावाजलेली पुस्तके ||SEE MORE|| CLICK HERE||

मराठी साहित्यामध्ये वाचाव्या अश्या कित्येक कादंबऱ्यऻ लिहिल्या गेल्या. नामवंत लेखकांनी त्यामध्ये आपल्या शब्द संपदेन अक्षरशः कित्येक पात्र पुन्हा जिवंत केली. अश्या कादंबऱ्या , कविता संग्रह कितीही वेळा वाचले तरी पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटतात.

मनातील कविता

फुलांच्या पाकळ्या मधील
सुगंध तुच आहेस ना
ही झुळुक वार्‍याची जणु
जाणीव तुझीच आहे ना


तु स्पर्श ह्या मनाचा
भावनेत तुच आहेस ना
प्रेम हे माझे असे की
मन तुझेच आहे ना