“हेच की तू मला सोडून गेलास !! पैश्यासाठी !! तुझ्या भविष्यासाठी !!”
“मी सोडून गेलो ! ! नाही माया !! त्या रात्री मी तुझ्यावर अतिप्रसंग केला म्हणून त्याचा जाब विचारायला या नीच माणसाच्या ऑफिस मध्ये गेलो. तिथे याने घात केला. मला खूप मारल. बेशुद्ध पाडलं. आणि त्यानंतर मी कित्येक वर्ष एका छोट्याश्या खोलीत अडकून पडलो.
