"माझ्या आठवणीच्या प्रत्येक क्षणात आजही फक्त तूच आहेस. तुझ्या स्पर्शाने बावरून जाणारी मी आजही तुझ्या कित्येक क्षणात जगतेय. तु येशील कधी नी बोलशील माझ्याशी असे वाटते ? आजही तुझ्या आठवणीने माझ्या डोळ्यातले अश्रू सुकत नाहीत.
प्रेम || SAD MARATHI POEMS ||
ती रुसल्यावर कधी मी खुप तिला मनवायचो पण मी रुसलेलो कधी तिला कळालेच नाही वाट हरवुन जाता तिने पुन्हा मी वाट दाखवायचो पण मी हरवुन गेल्यावर कधी तिने मला शोधलेच नाही