“समीर , तुझ्याशी बोलायचं आहे थोड!!” समीरची आई समीरकडे पहात म्हणाली.
“काय आई !! बोलणं!!! ”
“कित्येक दिवस झाले मी एक गोष्ट पाहतेय !! तू सायालीशी काहीच बोलत नाहीस , ती आली की निघून जातोस !! भांडणं झाल का तुमचं ??”
मराठी कथा
“आई!! मला तुझ्याशी बोलायचं होत थोडं!!” समीर अचानक आईला बोलत म्हणाला.
“बोल ना समीर!! काय झालं!!”
“आई मी परगावी जाण्याचा विचार करतोय नोकरीसाठी!! एका ठिकाणी मला चांगली संधीही चालून आली आहे !!”
नकळत या मनास का
वेड लागले कोणाचे
कधी भासे मझ ते आपले
कधी वाटे ते परक्याचे
कदाचित चुकली असेन
मनात समजूत नात्यांची
सायकल म्हणताच बाबांच्या मनात एक विचार आला. या सायकला विकून आपण दुर्बिणी साठी पैसे उभा करू शकतो. बाबा लगबगीने आत घरात गेले. आणि सदाच्या आईला बोलू लागले.
“लता सदाच्या दुर्बिणीच प्रश्न सुटला!
स्वप्नांच्या या धाग्यांमध्ये
चंद्र नी तारे माळून घेतले
कधी केला हट्ट मोजण्याचा
स्वतःस मी हरवून घेतले..!!
ओढ मनाची या
खूप काही बोलते
कधी डोळ्यातून दिसते
तर कधी शब्दातून बोलते
वाट पाहून त्या क्षणाची
खूप काही सांगते
“माझ्या आठवणीच्या प्रत्येक क्षणात आजही फक्त तूच आहेस. तुझ्या स्पर्शाने बावरून जाणारी मी आजही तुझ्या कित्येक क्षणात जगतेय. तु येशील कधी नी बोलशील माझ्याशी असे वाटते ? आजही तुझ्या आठवणीने माझ्या डोळ्यातले अश्रू सुकत नाहीत.