मन || LOVE POEM || तुटलेल्या मनाला आता दगडाची अभेद्यता असावी पुन्हा नसावा पाझर त्यास अश्रूंची ती जाणीव असावी शब्द आहेत आठवणीतले त्यास एक वाट असावी
मन || MANATALYA KAVITA || शब्दांची गरज नाहीये नातं समजण्या साठी भावना महत्वाची समजलं तर आकाश छोटे सामावले तर जगही कमी पडेल नातं जपण्यासाठी अशी व्यक्ती असावी