भारत माता

करतो नमन मी माझ्या भारत मातेला धुळ मस्तकी जणु लावूनी टीळा थोर तुझी किर्ती किती सांगु सर्वांना इतिहास आज सुवर्ण अक्षरी लिहिला घडली क्रांती झुगारून