बंगला नंबर २२ || कथा भाग ९ || सुटका || मराठी भयकथा ||

बंगला नंबर २२ || कथा भाग ९ || सुटका || मराठी भयकथा ||

"साहेब आपली माणसं पुढं पाठवू का ??" "नाही नको !! सगळे बरोबरच जाऊ !! मलाही आता त्या प्रियाला कधी एकदा मिठीत घेईल अस झालंय रे !!" "मला पण !!" जगताप मिश्किल हसत म्हणाला. "चला रे !! घुसा त्या बंगल्यात आणि दिसल त्याला बांधून ठेवा !!"

बंगला नंबर २२ || कथा भाग ८ || शोध || मराठी भयकथा ||

बंगला नंबर २२ || कथा भाग ८ || शोध || मराठी भयकथा ||

"तो आहे की लॅपटॉप मध्ये!!" "तो नाही !! जुना !! कारण नव्यात खूप एरर्स आहेत !! ते नीट करावे लागतील !!" "ऑफिसच्या खाली अडगळीच्या खोल्या आहेत त्यात असतील !!त्याची चावी मात्र साहेबांच्या केबिन मध्ये असते !!" "ठीक आहे पाहतो मी !! "

बंगला नंबर २२ || कथा भाग ७ || दोन दिवस || मराठी भुतकथा ||

बंगला नंबर २२ || कथा भाग ७ || दोन दिवस || मराठी भुतकथा ||

"आता सायली कशी आहे ??" सुहास घरात जात जात विचारतं होता. "खरतर मला आता काय बोलावं काहीच कळत नाहीये !! पण ती खूप विचित्र वागते आहे !! " श्रीधर काळजीने बोलू लागला. "डोन्ट वरी !! सगळं ठीक होईल !! "