फ्री ब्लॉग म्हणजे काय?? How To Write A Free Blog ??

एखादा फ्री ब्लॉग जेव्हा आपण लिहितो तेव्हा आपण वापरत असलेला प्लॅटफॉर्म आपल्याकडून कोणतेही शुल्क आकारात नाही. त्यांची service आपल्याला free मिळत राहते. आपण कितीही वेळा आपला ब्लॉग त्यामध्ये update करु शकतो. Yearly , monthly असे कोणतेच चार्जेस त्यात नसतात.