प्रेम आणि तु || PREM AANI TU || MARATHI KAVITA || प्रेम केलं तरी राग येतो नाही केलं तरी राग येतो तुच सांग प्रेम आहे की नाही पाहील तरी राग येतो नाही पाहिल म्हणून राग येतो खर सांग चोरुन पाहतेस की नाही