ध्येय || जिद्द || GOAL || प्रत्येक पाऊल ध्येयाच्या वाटेवरती असताना .!!तू किती वेळा पडलास !!! याचा विचार करू नकोस .!! किती वेळा उभा राहिलास याचाही विचार करू नकोस ..!! चालणाऱ्या मार्गावरती कुठे कोणासाठी थांबत बसू नकोस ..!!! कोण काय म्हणत आहे..!!! हे ऐकत बसू नकोस !!! ..