उठावं ..✍

उगाच उठल्या अफवा विद्रोहाच्या कैक मुडदे आजही निपचित आहेत उगाच ऐकले आवाज ते सत्याचे आजही ते दगड निर्जीव पडून आहेत नाही भ्रांत त्यास कशाची आता