नव्या वाटा…!!

नव्या वाटांच्या शोधात पाखरांनी घेतली भरारी उठ तूही आता सोडून दे कालची काळजी मुक्त फिरायला हे आकाश बोलावते आहे तुजला आता कोणता विचार मनात घेऊन