द्वंद्व || कथा भाग ४ || MARATHI KATHA || विशालच स्वतःतच मग्न राहणं. सदाला पुन्हा पुन्हा नकळत सायलीबद्दल विचारणं, आईला विशालच्या वागण्याचं नवल वाटावं आणि अखेर भूतकाळ आणि वर्तमान यातून विशालने कोणास निवडाव?? कित्येक प्रश्न आणि फक्त प्रश्नच.