मैत्री ..✍(friendship Day Special)

“हक्काने भांडावं असं कोणीतरी हवं असतं हक्काने बोलावं असं कोणीतरी जवळ लागतं कोणीतरी अलगद आपल्या जीवनात तेव्हा येत असतं मित्र असे त्या नात्यास नाव ते