दुर्बीण || कथा भाग २ || CHILD MARATHI STORY ||

barefoot boy in astrologer costume looking through spyglass

दुर्बीण! दुरवरच जवळ पहाण्याच साधन म्हणजे दुर्बीण ! अगदी एवढासा तारा सुधा मोठा दिसतो त्यात. "काय रे विनायका कामात लक्ष दिसत नाही आज तुझे ?" बाबांचं नाव विनायक त्यांचे शेठ त्यांना विनायका असे म्हणायचे