१. समुएल आर पर्सी यांनी दूध पावडरचे पेटंट केले. (१८७२)
२. फ्रेंच कायदे मंडळाने समलैंगिक विवाहास मान्यता दिली . (२०१३)
३. बोईंग – ७६७ ने यशस्वीरित्या उड्डाण केले. (१९६७)
४. नाझी जर्मनीने डेन्मार्क आणि नॉर्वे यावर सैन्य हल्ला केला. (१९४०)
५. लता मंगेशकर यांना अवधरत्न आणि साहू सुर सम्मान या पुरस्काराने गौरविण्यात आले. (१९९५)
