१. दिमित्री मेंदेलिफने यांनी पहिला पेरियोडिक टेबल ऑफ द एलिमेंट्स सादर केला. (१८६९)
२. घाना देशाला स्वातंत्र्य मिळाले. (१९५७)
३. तुर्की आणि बल्गेरिया मध्ये मैत्रीपूर्ण करार झाले. (१९२९)
४. जॉर्ज निसेन यांनी पहिले आधुनिक ट्रॅम्पोलाईनचे पेटंट केले. (१९४५)
५. रशिया आणि फिनलंड मध्ये शस्त्रसंधी झाली. (१९४०)
