१. “दर्पण” साप्ताहिक वृत्तपत्र पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी व इंग्रजी भाषेमध्ये सुरू केले. (१८३२)
२. समूरल मोर्स , आणि आल्फ्रेड वेल यांनी त्यांची टेलेग्राफ मशीन चे सादरीकरण न्यू जर्सी येथे केले .(१८३८)
३. छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजमाता जिजाऊ आणि सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. (१६६५)
४. न्यू मॅक्सिको अमेरिकेचे ४७ वे राज्य बनले. (१९१२)
५. मदर तेरेसा यांनी भारतातील कलकत्ता येथे गरीब गरजू लोकांना मदत करण्यास सुरूवात केली. (१९२९)
