१. भारतीय जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. अटल बिहारी वाजपेयी पहिले अध्यक्ष झाले. (१९८०)
२. जगातले पहिले अनीमेटेड कार्टून जे स्टुअर्ट ब्लॅकटोन यांनी प्रकाशित केले. (१९०६)
३. महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहास सुरुवात केली. (१९३०)
४. इजिप्त आणि बेल्जियम मध्ये राजकिय संबंध पूर्ववत झाले. (१९६४)
५. रोलांडस पक्सास हे लिथुआनियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (२००४)
