१. भारत सरकारने जम्मू आणि काश्मीर मधील कलम ३७० रद्द केले आणि जम्मू आणि काश्मीरचे विभाजन करून दोन नव्या केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली, जम्मू आणि काश्मीर एक भाग तर लद्दाख दुसरा असे केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले. (२०१९)
२. अयोध्या येथे श्रीराम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. (२०२०)
३. भारत आणि पाकिस्तान मध्ये युद्धास सुरुवात झाली. (१९६५)
४. जपानमध्ये आणिबाणी घोषीत करण्यात आली. (१८८२)
५. ओहायो येथे पहिल्यांदाच इलेक्ट्रिक ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली. (१९१४)
