१. लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणाऱ्या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश सरकारने लाठी हल्ला केला. (१९२८)
२. जॉन जे. लाऊड यांनी बॉलपॉइंट पेनाचे पेटंट केले. (१८८८)
३. डॅनिएल कूपर यांनी टाईम रेकॉर्डर मशीनचे पेटंट केले. (१८९४)
४. भारताला संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व मिळाले. (१९४५)
५. बेनिटो मुसोलिनीने इटलीमध्ये आपले सरकार स्थापन केले. (१९२२)
