१. भारतात मुंबई या शहरात विविध ठिकाणी लष्कर – ए- तैय्यबा या पाकिस्तानमधील दहशदवादी संघटनेने आतंकवादी हल्ला केला, यामध्ये १५०हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले तर ३००हून अधिक लोक जखमी झाले. (२००८)
२. भारताची घटना मंजूर करण्यात आली. (१९४९)
३. लेबनॉन या देशाला स्वातंत्र्य मिळाले. (१९४१)
४. ग्रीसने जर्मनी सोबत युद्ध पुकारले. (१९१६)
५. महाराष्ट्रात संविधान दिवस म्हणून पहिल्यांदाच साजरा करण्यात आला. (२००८)
