दिनविशेष २५ जानेवारी || Dinvishesh 25 January ||

१. लता मंगेशकर आणि बिस्मिल्ला खाँ (२००१), आचार्य विनोबा भावे (१९८२), मोरारजी देसाई (१९९१) यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
२. एलियाकिम स्पूनेर आणि वेरमोंत यांनी पहिल्या पेरणीच्या यंत्राचे पेटंट आपल्या नावे केले. (१७९९)
३. नेपोलियन बोनापार्ट यांना इटली संघराज्याचे राष्ट्राध्यक्ष जाहीर करण्यात आले. (१८०२)
४. हिमाचल प्रदेश पूर्ण राज्य म्हणून भारताचे अठरावे राज्य म्हणून अस्तित्वात आले. (१९७१)
५. पहिली इस्त्राईलची सार्वत्रिक निवडणुक पार पडली , डेवडी बेन-गुरियन हे पहिले पंतप्रधान झाले. (१९४९)