१. बेल लॅब्सने पहिली सोलर बॅटरी सिलिकॉन पासुन तयार केली. (१९५४)
२. पोर्तुगालने आपल्या संविधाना मध्ये संशोधन केले. (१९७६)
३. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. (२०००)
४. पायोनिअर १० अंतराळयान सूर्यमालेच्या बाहेर गेले. (१९८३)
५. अमागासाकी जपान येथे रेल्वे अपघातात १००हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. (२००५)
