१. नेवाडा येथे जुगाराला कायदेशीर मान्यता देण्यात आली. (१९३१)
२. इंडोनेशियाने सर्व ऑईल कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले. (१९६५)
३. बांगलादेश आणि भारतामध्ये मैत्री करार झाला. (१९७२)
४. पहिली जागतीक महिला आइस हॉकी टुर्नामेंट घेण्यात आली. (१९९०)
५. तैवानचे राष्ट्राध्यक्ष चेन शुई बियन यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. (२००४)
