१. कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना दापोली येथे करण्यात आली. (१९७२)
२. बल्गेरियाने संविधान स्वीकारले. (१९७१)
३. भारत हा जगातील सहावा आण्विक अस्त्र चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करणारा देश ठरला. (१९७४)
४. इटलीने गर्भधारणेच्या नव्वद दिवस पुर्व गर्भपातास कायदेशीर मान्यता दिली. (१९७८)
५. पुंडलिक हा पूर्णतः भारतीय बनावटीचा चित्रपट प्रदर्शित झाला. (१९१२)
