दिनविशेष १७ मे || Dinvishesh 17 May ||

१. जेम्स क्लर्क मॅक्सवेल यांनी सर्वात प्रथम रंगीत छायाचित्र काढले. त्यांनी पहिल्या तीन लाल , निळ्या आणि पिवळ्या रंगाचे छायाचित्र एकत्रित करून ते छायाचित्र तयार केले. (१८६१)
२. अलास्का हे अमेरिकेचे राज्य बनले. (१८८४)
३. समलैंगिक संबंध यास WHO ने आपल्या मानसोपचार आजाराच्या यादीतून हटवले. (१९९०)
४. युरोपियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने आपले पहिले अंतराळयान यशस्वीरित्या प्रक्षेपित केले. (१९६८)
५. मेनाचेम बेगिन हे इस्राईलचे पंतप्रधान झाले. (१९७७)