१. भारतीय सैन्याने हैद्राबाद संस्थान भारतात विलिनीकरण करण्यासाठी हैद्राबादवर चढाई केली. याला ऑपरेशन पोलो म्हणूनही ओळखले जाते. (१९४८)
२. हॅनीबल गुडविन यांनी सेल्युलॉईड फोटोग्राफीक फिल्मचे पेटंट केले. (१८९८)
३. अडोल्फो रुइज् मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९५२)
४. वर्ल्ड हॉकी असोसिएशनची स्थापना करण्यात आली. (१९७१)
५. सुपर मारिओ गेम जपानमध्ये पहिल्यांदाच रिलिज करण्यात आली. (१९८५)
