दिनविशेष १३ फेब्रुवारी || Dinvishesh 13 फेब्रुवारी ||

१. अब्राहम लिंकन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्याचे घोषीत करण्यात आले. (१८६१)
२. दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला. (२००३)
३. पुण्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १७ लोक मृत्यूमुखी पडले तर पन्नासहून अधिक लोक जखमी झाले. (२०१०)
४. लंडनमध्ये कॉलराचा पहिला रुग्ण आढळला. (१८३२)
५. नाझी सैन्याने डच ज्विश काऊन्सिलवर हल्ला केला. (१९४२)