१. ऑलिम्पिक स्पर्धेत महिलांना सहभाग घेण्यास परवानगी देण्यात आली. (१९०८)
२. श्रीलंकेत वांशिक दंगलीत ३०००हून अधिक तमिळ लोकांची हत्या करण्यात आली तर ४००००० हून अधिक लोकांनी पलायन केले. (१९८३)
३. हेक्टर दे कॅम्पोरा हे अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष झाले. (१९७३)
४. भारताची पहिली अंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेट मॅच इंग्लंड विरुद्ध खेळली गेली. (१९७४)
५. न्यूयॉर्क शहरात सक्तीच्या सैन्य भरती विरोधात हिंसक प्रदर्शन करण्यात आले. (१८६३)
