१. पाकिस्तान पासून वेगळे झालेल्या देशाचे बांगलादेश असे नाव ठेवण्यात आले. (१९७२)
२. युरेनस ग्रहाच्या दोन उपग्रहाचा टायटॅनीया आणि ओबेरॉन यांचा शोध विल्यम हर्श्चेल यांनी लावला. (१७८७)
३. छत्तीसगड उच्च न्यायालयाची स्थापना झाली. (२०००)
४. मधुमेहासाठी पहिल्यांदाच इन्सुलिनचा वापर झाला. (१९२२)
५. रोमानिया बळजबरीने ट्रास्लवेनियचा ताबा मिळवला. (१९१९)
