तु आणि मी

तुझ्या मनातील मीतुझ्या ह्रदयात पाहताना अबोल राहुन शब्दातुनी अश्रुतही राहताना सांग सखे प्रेम तुझे एकांतात गातांना बोल सखे भाव तुझे माझ्या डोळ्यात पाहतांना नको हा

वेड मन

रोज मन बोलत आज तरी बोलशील रुसलेल्या तिला कशी आहेस विचारशील भांडलो आपण आता विसर म्हणशील डोळ्यातील आसवांना वाट करुन देशील मन तस वेडसर आठवणीत