तु सोबत असावी !! Tu Sobat Asavi ||Prem Kavita Marathi वाफाळलेला चहा, आणि गप्पाची मैफिल असावी !! तू मनसोक्त बोलताना, जणु स्वतःत हरवून जावी !! कधी नकळत हसू तुझे, जणु पावसाची चाहूल व्हावी !!! नजरेत तुझ्या पाहताच, माझी ओढ का दिसावी ??