तुझ्यात मी || Tujyat Mi || Marathi Poem || समोर तु असताना तुझ्यात मी मिळून जाते तुझ्यासाठी कविता लिहिणारे ते ह्रदय ही निशब्द होऊन राहते शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते
तुझ्यात मी || TUJHYAT MI || LOVE POEM || शोधते मी स्वतःस कुठेतरी तुझ्यातच तेव्हा हरवुन जाते तुझ्याकडे पाहतंच राहावे मन का मज ते सांगत राहते डोळ्यात तुझ्या पाहताच तुझ्याकडेच का ओढली जाते मिठीत तुझ्या यावे आज ती रात्र का बोलत राहते