मराठी भाषा दिवस

जागतिक मराठी भाषा दिवस!!

जागतिक मराठी भाषा दिवस हा दरवर्षी दिनांक २७ फेब्रुवारी रोजी विष्णु वामन शिरवाडकर ऊर्फ कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. कवी कुसुमाग्रज यांच्या साहित्याने