शर्यत कथा भाग ८ || Sharyat Story Part 8 || पाहता पाहता शर्यतीचा दिवस उजाडला. सखा सकाळी उठून सगळं आवरू लागला. शांता कशीतरी उठण्याचा प्रयत्न करत होती. पण तिला उठताच येत नव्हतं. तिची ती धडपड पाहून सखा तिच्या जवळ जात म्हणाला. “बसून राहा शांता, तापेचा जोर खूप वाढलाय