चार पानांचं आयुष्य || Marathi Katha kavita || POEM

pile of assorted novel books

"चार पानांचं आयुष्य हे, मनसोक्त जगायचं !! प्रत्येक श्वास घेताना , नव काही लिहायचं !! कुठे बेफाम हसायचं , कूठे मनमोकळ रडायचं !! प्रत्येकवेळी जगताना, हळूच जपून ठेवायचं !!