कोजागिरी || KOJAGIRI MARATHI CHAROLYA || चांदण्यात फिरुनी शोधला चांदोबा शुभ्र दुधात पाहता हसला लाजरा पसरून चोहीकडे हरवला तो बावरा लख्ख प्रकाशाने जणू खुलला तो चांदोबा