गुरुचरण || गुरुपौर्णिमा कविता || Marathi Poem ||

man in beige blazer holding tablet computer

किती घ्यावे? तरी उरावे!! ज्ञान ते अद्भुत !!भरून वाहे जणू ते अमृत !! सांगता सांगता !! सांगावे एक !! एक जणू अर्थ अनेक !! गुरू असावे असे प्रेरणा स्त्रोत !! घडावे शिष्य जसे भाग्यवंत !! ज्ञानी, पराक्रमी आणि विचारवंत !! समाज घडे असे मूर्तिमंत !!