गीत || GEET || MARATHI KAVITA || सांग ना एकदा तु मला सुर हे तुझे मनातले ऐकना एकदा तु जरा शब्द हे माझे असे कधी पाहुनी तुज मी हरवले हे शब्द असे बघ ना एकदा तु जरा सुर हे विरले कसे
गीत || GEET || KAVITA || LOVE || गीत ते गुणगुणावे त्यात तु मझ का दिसे शब्द हे असे तयाचे मनात माझ्या बोलते असे तु राहावी जवळ तेव्हा सुर जे छेडले असे हुरहुर ही कोणती मनाची ठाव मझ माझा नसे