शर्यत || कथा भाग २ || Marathi Stories ||

शर्यत (कथा भाग ४ ) || Sharyat katha bhag 4 ||

"राम राम आप्पा !!" आप्पा नजर वर करून पाहू लागले. समोर सखा उभा होता. "सख्या !! बरं झालं तू आलास !! अरे कालच्या तुझ्या कामान साहेब खूप खुश झालेत बघ !!" "म्हणजे !! बसला ना तुमचा विश्वास की मी डबा देऊन आलो होतो ते !!" "हो रे !! बसला विश्वास !!" "मग द्या माझे उरलेले पाच रुपये !!"

शर्यत || कथा भाग १ || MARATHI STORIES || KATHA ||

शर्यत (कथा भाग ७) || Sharyat Story Part 7 ||

सखा एवढे बोलून सुसाट पळत सुटला. हातात डबा घेऊन , कुठंही तो सांडू नये म्हणून काळजी घेत. पोटातली आग त्याला जाळत होती. हातात अन्न होत पण तो घास त्याच्यासाठी देवाने लिहिला नव्हता. अनवाणी पायाने त्या सावंतवाडीकडे तो जोरात धावत सुटला. उन्ह डोक्यावर होत. ओठ कोरडे होते, हातात तो डबा होता, आणि त्याला समोर फक्त सावंतवाडी दिसत होती. क्षणही सुसाट धावत होते. आणि सखाही !!

स्मशान || कथा भाग ४ || SMASHAN MARATHI KATHA ||

close up photo of skull

दत्तू जवळ येऊन बसला. लगबगीने चालत आल्यामुळे त्याला धाप लागली होती. शिवा त्याला तसे पाहून म्हणाला. "अरे !! एवढं काय काम काढलंय दत्तू !! धापा टाकत आलास !!हे बघ काही दुसरं काम असल तर आत्ताच जमणार नाही बघ !! सरपंचाच काम करतोय !!

स्मशान || कथा भाग २ || Smashan Marathi Katha ||

close up photo of skull

"आबा !!" हातातून रक्त येतंय तुमच्या !!! " कित्येक वेळ तिथंच बसून राहिलेला सदा पुन्हा खोपट्याकडे आला होता. शिवाच्या हाताला जखम बघत तो म्हणत होता. "काही नाही होत सदा!! होईल बरी दोन तीन दिवसात !!! " शिवा अगदी काहीच न घडल्या सारखं म्हणाला. "पण आबा !! हे असपण असतं हे माहीतच नव्हतं मला !! "

सहवास || कथा भाग २ || MARATHI KATHA KAVITA ||

pexels-photo-2956952.jpeg

"एकांत मनाच्या तळाशी जणू माझेच मला का दिसतो आहे सगळीकडे पसरला तो प्रकाश पण माझ्याच वाट्यास का अंधार आहे ?? "

दुर्बीण || एक कथा || Marathi Balkatha ||

boy in astrologer costume looking through spyglass

स्वप्नांच्या या धाग्यांमध्ये चंद्र नी तारे माळून घेतले कधी केला हट्ट मोजण्याचा स्वतःस मी हरवून घेतले..!!