गणरायाची आरती पाठ नाही असा भक्त या पृथ्वीवर सापडणे शक्य नाही. अश्या या गणरायाच्या सानिध्यात त्याच्या सेवेत दिवस अगदी प्रसन्न होऊन जातात. माझ्या सोबत माझा सखा , माझा मित्र आहे अशी भावना या वरदविनायका मुळे येते.
Tag: गणपती बाप्पा मोरया
आशिर्वाद द्यावा, तू आज गजानना || GANPATI BAPPA MORAYA || POEM ||
आशिर्वाद द्यावा , तू आज गजानना!!
परतीच्या वाटेवरी, क्षण हा रेंगाळला!!
तुझे चित्र राहो , मनी या माझ्या सदा!!
विरह हा तो आज , वाटे न यावा पुन्हा !!
विघ्नहर्ता तू , तूच आहेस लंबोदरा!!
तुझे जाणे असे की , पाह तू वळूनी जरा!!