कहाणी आदित्यराणूबाईची || Devotional || ऐका आदित्यराणूबाई तुमची कहाणी. आटपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता. तो नित्य समिधा, फुले, दूर्वा…