कविता संसाराची!! || KAVITA SANSARACHI || POEM || संसाराच्या या कवितेत कधी मी बोलेल तर कधी ती प्रश्न माझे असतील आणि उत्तरे देईल ती सांभाळून घ्या हा मला आता सांगते आहे मी चुकलंच काही सांगताना त्याचीं माफी मागते मी