क्षणभर सखे या आठवांचा, भार नकोसा होतो!! तुझ्यासवे त्या भेटीचा जणू, गंध हरवून जातो !! शोधणे ते उगाच वाटे , दिशाहीन मी होतो !! सांगणे त्या मनास वाटे, उगाच जीव जातो !!
अबोल नाते || ABOL NATE || Marathi POEM ||
नको अबोला नात्यात आता की त्यास त्याची सवय व्हावी अबोल भाषेतूनी एक आता गोड शब्दाची माळं व्हावी
अखेरचे शब्द || AKHERCHE SHABD || KAVITA ||
राहिले काहीच नसेन तेव्हा माझा तिरस्कार ही करू नकोस तुझ्या आठवणीतल्या कोपऱ्यात एक छोटी जागा मात्र ठेव
तु आणि मी || TU AANI MI MARATHI POEM ||
तुझ्या मनातील मी तुझ्या ह्रदयात पाहताना अबोल राहुन शब्दातुनी अश्रुतही राहताना सांग सखे प्रेम तुझे एकांतात गातांना बोल सखे भाव तुझे माझ्या डोळ्यात पाहतांना
प्रेम || PREM KAVITA || LOVE ||
सतत तिच्या विचारात राहणं तिच्या साठी चार ओळी लिहणं लिहुनही ते तिलाच न कळनं यालाच प्रेम म्हणतात का? न राहुनही तिला बघावं डोळ्यात मग साठवावं अश्रु मध्ये दिसावं यालाच प्रेम म्हणतात का?