आठवण || AATHVAN MARATHI KAVITA || धुंध त्या सांजवेळी मन सैरभैर फिरत आठवणींना वाट मिळे डोळ्यात दिसत तु आहेस ही जाणीव तु नाहीस हा भास मनही हल्ली गंमत करत