आजही तु तशीच आहेस || LOVE POEM ||

bunch of photo print

काळाने खुप पानं बदलली पण आजही तु तशीच आहेस खरंच सांगु तुला एक तु आजही आठवणीत आहेस एकांतात चहा पिताना तु माझ्या ओठांवर आहेस कधी ह्दयात कधी मनात माझ्या क्षणात आहेस