आई तुळशी समोरचा दिवा असते बाबा त्याचा मंद प्रकाश असतात आई अंगणातील रांगोळी असते बाबा त्या रांगोळीतला रंग असतात आई देवासमोर लावलेली निरांजन असते बाबा त्याची ज्योत असतात
आई || AAI MARATHI KAVITA || POEMS ||
मायेच घर म्हणजे आई अंधारातील दिवा म्हणजे आई किती समजाव या शब्दाला सार विश्व म्हणजे आई चुकल ते समजावणारी आई योग्य मार्ग दाखवणारी आई आपल्या ध्येयाकडे चालताना खंबीरपणे बरोबर उभी ती आई